Details: चहा, कॉफी, दुध ग्रीन टी, ब्लॅक टी पारले (पारले 4 बिस्किटांचे हवाबंद पॉकेट) पारले (पारले 16 बिस्किटांचे हवाबंद पॉकेट) बिस्कीट (ब्रिटानिया, मारी गोल्ड 100 ग्रम) बिस्किटांचे हवाबंद पॉकेट बिस्कीट (ब्रिटानिया, गुड्डे 100 ग्रम) बिस्किटांचे हवाबंद पॉकेट पाणी बॉटल 1 लिटर - मिनरल वॉटर (isi प्रमाणित) बिसलेरी, किनले,बेलो, ऑक्सेरिच, ऑक्सेकुल पाणी बॉटल 500 मी.लि. - मिनरल वॉटर (isi प्रमाणित) बिसलेरी, किनले, बेलो, ऑक्सेरिच, ऑक्सेकुल पाणी बॉटल 200 मी.लि. - मिनरल वॉटर (isi प्रमाणित) बिसलेरी, किनले, बेलो, ऑक्सेरिच, ऑक्सेकुल पाणी जार 20 लिटर थंड / साधे अल्पोहार (खालील प्रमाणे) पोहे, उपीट(उपमा), शिरा, बटाटेवडा-सांबर, खिचडी, ईडली-चटणी, पुरी-भाजी, शॉंडविच, वडा, वडापाव, आलु वडा रस्सा, समोसे, पॅटीस, भजी तसेच उपवासासाठी साबुदाणा वडे-चटणी, नायलॉन चिवडा, साबुदाण्याची खिचडी-दही/चटणी इ.पैकी मर्यादीत जेवण“राईसप्लेट”(चांगल्या दर्जाचा राईस/पुलाव, मसालेदार 2 भाजी, 1 फ्राईड भाजी, मऊ गरम पु-या/पोळी, भाजलेला पापड, लोणचे, स्वीट, कोशिंबीर, शेंगदाणाचटणी, ठेचा, सॅलेड) अमर्यादीत जेवण“फुल जेवन”मर्यादीत
Sector: District Administration