Details: शासनाच्या क्रीडा विभागाच्या ताब्यात असलेल्या आझाद मैदान मैट्रो बाजू येथील शासकीय विहिरीचे उत्तर व दक्षिण बाजूकडील प्रत्येकी एका पॉईटमधून पाणी उपसण्याचे कंत्राट सन 2025-26 या एका वर्षाकरीता देणेबाबत.. उत्तर बाजू -सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00 दक्षिण बाजू- संध्याकाळी 7.00 ते सकाळी 7.00
Sector: Sports