Details: मदन प्रकल्पाचा उजवा मुख्य कालव्यावरील do r-८ सा.क्र. ४५२० मी., do r-९ सा.क्र. ४९०० मी., डावा कालवा क्र-३ मधील or१, do r-१0 सा.क्र. ५०८० मी., डावा कालवा क्र-४ सा.क्र.५२८० मी., fall सा.क. ५४२० व ५६३० मी.,dol-१० सा.क्र. ५६३५ मी., fall सा.क्र. ६२०० मी., vrb सा.क्र. ६२५० भी. यांचे लाभक्षेत्र जिजामाता पाणी वापर संस्थाकडे हस्तांतरीत करणेसाठी दुरुस्ती, मातीकाम, अस्तरीकरण व इतर अनुषंगिक कामे.
Sector: Water Resource Department